14 जून 2026 दुपारी 12 PM वाजता भारतीय वेळेनुसार
🆓 मोफत प्रवेश! 🆓 मोफत प्रवेश! 🆓 मोफत प्रवेश!
सूचना: फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. कृपया त्याआधी तुमची नोंदणी पूर्ण करा.
🌟 प्रथम वर-वधू ऑनलाईन मेळावा 🌟
📌 प्रथम विवाह इच्छुक मुला-मुलींसाठी खास ऑनलाईन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार असून नोंदणी आणि सहभाग पूर्णतः मोफत आहे.
📅 ऑनलाईन मेळावा दिनांक: 14 जून 2026
🕛 दुपारी 12 PM वाजता (भारतीय वेळेनुसार)
👩❤️👨 नोंदणी प्रक्रिया व अटी:
- 📌 फॉर्म केवळ उमेदवाराने स्वतः भरावा व स्वतःचा व्हॉट्सअॅप क्रमांक वापरावा.
- 👨 मुलांसाठी अट: जन्म तारीख 01/01/1989 नंतर व 31/12/1994 पूर्वी असावी. उमेदवार प्रथम वर असावा. मासिक उत्पन्न किमान ₹60,000 किंवा वार्षिक उत्पन्न ₹7,20,000 असणे आवश्यक आहे.
- 👩 मुलींसाठी अट: जन्म तारीख 01/01/1990 नंतर व 31/01/1997 पूर्वी असावी. मुलगी प्रथम वधू असावी. अल्प घटस्फोटीत व अपत्य नसलेली उमेदवार देखील फॉर्म भरू शकते. मुलींसाठी उत्पन्नाची अट नाही.
- 🚫 या ऑनलाईन मेळाव्यात पालकांना प्रवेश नाही. फक्त उमेदवार विदेशात राहत असल्यास पालकांना सहभाग घेता येईल.
- 🔒 प्रत्येक उमेदवाराने स्वतःच्या व्हॉट्सअॅप क्रमांकासह फॉर्म भरावा. कृपया पालकांनी फॉर्म भरू नये. कोणाचाही मोबाईल क्रमांक इतरांना दिसणार नाही.
- 🆓 या मेळाव्यासाठी कोणतीही नोंदणी फी नाही.
👉 नोंदणीसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख: 11 जून 2026
🎉 हा इव्हेंट लेवा सप्तपदी आणि लेवा शुभयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
Form Linkजुने भेटीगाठ कार्यक्रम
Note: This platform is for the Leva Patidar community only. The person who belongs to another community and still trying to register on the platform will face legal action.

